Wednesday, October 22, 2025

आमदार महेंद्र थोरवे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची दिवाळी निमित्त सदिच्छा भेट....

 


साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा आज दिवाळी पाडव्यानिमित्त शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


यावेळी आमदार थोरवे म्हणाले कि, साहेबांच्या सहवासात लोकसेवा विकास आणि जनहिताची नवी प्रेरणा मिळाली, दिपावली च्या शुभेच्छा देऊन जनतेच्या मनात असलेल्या अनेक लोकाभिमुख योजना पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत आहे ह्याची खात्री करून दिली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home