Saturday, August 16, 2025

आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा कर्जत खालापूर मतदारसंघावर करिष्मा कायम....


भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उद्धव बाळासाहेब गट व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश....

कर्जत /नरेश जाधव :- दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6.00 वाजता बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उद्धव बाळासाहेब गट व राष्ट्रवादीतील पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला याप्रसंगी उपसरपंच हरिचंद्र निसाळ, संतोष घाडगे, प्रशांत दळवी भरत गाडे मच्छिंद्र गाडे ,रामचंद्र निसाळ ,मधु पवार ,महेंद्र गाडे ,विजय लोहट ,राजेश पठार ,अनिल पठार ,विलास नवले ,सागर दिसले ,संतोष लांगी ,संतोष सावंत ,पुंडलिक गोडे ,दशरथ मोकणे ,सुरज साळुंखे ,संदीप शिंदे ,मंगेश शिंदे ,अक्षय गाडे ,चेतन बुरगुने, गोपाळ मांडे, संजय वाघमारे ,विजय वाघमारे ,सुनील वाघमारे ,अंकुश वाघमारे ,सुधीर दाते ,मंथन सावंत ,मुकुंद सावंत ,अनिल वाघमारे ,किसन वाघमारे, रमेश बीड ,जयेश वाघमारे ,सुनील जाधव ,दत्ता वाघमारे ,श्याम मुकणे ,लहू वाघमारे ,मारुती भोसले ,गोविंद मोकणे ,अर्जुन हिलम, गणेश वाघमारे, मारुती वाघमारे ,जयवंत नवले ,अभिजीत तुरे ,तुषार गाडे ,शंकर मुकणे ,अनिल सावंत ,सुधीर मोरमारे ,सुनील मोरमारे, नागेश निसाळ, आर्यन कार्बळ ,तुकाराम कारभल,किशोर कालेकर, ऋषिकेश तुपे ,सागर तुरडे ,अनंत शितोळे ,संजय शितोळे ,संदेश शितोळे ,विलास भोईर ,शशिकांत गरुड ,विजय जाधव ,सुनील वाघमारे ,कृष्णा पवार ,विजय हीलम ,ऋतिक वाघमारे ,राकेश भोसले ,साहिल वाघमारे, नरेश मुकणे, गुरुनाथ गाडे ,आणि यश गाडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला 

  या प्रसंगी श्री संतोष घाडगे , नाथा आगज, दिलीप ताम्हाणे, विशाल लहोट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे स्वागत केले व भिवपुरी ग्रामपंचायत आत्तापर्यंत प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले आहे व आता देखील ग्रामपंचायत वर आपलेच वर्चस्व आहे .भिवपुरी ग्रामपंचायतीवर शिवसेना एक संघ उभी राहिली ,त्या त्यावेळी शिवसेनेचा विजय हा निश्चित झालेला आहे .आणि या वेळेस देखील आपण येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार याचा मला ठाम विश्वास आहे .यापुढे कर्जत खालापूर मतदारसंघातील एकेक शिवसैनिक आम्ही एकत्र करणार आहोत .आणि सर्वांना एकत्र घेऊन तालुक्याचा विकास करणार आहोत. अशा प्रकारची भावना व्यक्त केली.

या पक्षप्रवेशावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे,कर्जत पंचायत समिती उपसभापती मनोहरदादा थोरवे,तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे ,उप तालुका प्रमुख रामचंद्र मिणमिणे ,तालुका सह संपर्क प्रमुख अशोक आसवले,उप तालुका संघटक दिपक भोईर ,विभाग प्रमुख नाथा आगाज , उप तालुक संपर्क प्रमुख संदेश सावंत ,पंचायत समिती संघटक मनोज भोईर ,रोहिदास खडे , विशाल लोहट ,सागर गायकवाड, राजेश थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home