अजिंक्य काळे साहेब यांचा ऑल इंडिया पोस्टल एससी/एसटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन शाखा नांदेड यांच्या वतीने स्वागत सोहळा संप्पन्न...
नांदेड/जावेद अहमद:- दिनांक 09.10.25 रोजी नांदेडच्या पावन भूमीवर छत्रपती संभाजी नगर येथील श्री अजिंक्य काळे साहेब (IPoS)DPS CSN RO याचं आगमन झाले. त्या प्रसंगी त्यांचं मोठ्या हर्ष उल्हासाने ऑल इंडिया पोस्टल एससी/एसटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन विभागीय शाखा नांदेड यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी साऱ्या विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित नांदेड डाक घर अधीक्षक श्री सतीशजी पाठक साहेब ,आयु. उत्तम गायकवाड विभागीय सचिव ,आयु.शिवशंकर मामीलवाड, खजिनदार ,आयु.चंद्रमुणी नरवाडे, आयु.राहुल कदम, आयु.संदेश कांबळे,आयु. गजेंद्र तोटावाड, आयु.बालाजी जाजनूरे,आयु.आसोले आणि सर्व सभासद व पदाधिकारी आदी उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home