निरामय हेल्थ फाउंडेशनचा गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपकडून सन्मानचिन्ह देऊन गौरव....

 


खालापुर कर्जत/ सुधीर देशमुख : - गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने आयोजित CSR Partners Meet 2026 कार्यक्रमात निरामय हेल्थ फाउंडेशनच्या कामाची दखल घेऊन सन्मानचिन्ह देऊन गौरवले. संस्थेच्या मानद संचालक जयश्री पटवर्धन, CEO डॉ. क्षमा निकम, कार्यक्रम अधिकारी दीप्ती मथुरे, प्रकल्प समन्वयक मंगेश भंडारे आणि समुदाय लाभार्थी रेखा जाधव यांची उपस्थिती होती.


डॉ. क्षमा निकम यांनी संस्थेच्या उद्दिष्टांवर आणि समुदायावर झालेल्या सकारात्मक परिणामांवर प्रकाश टाकला. रेखा जाधव यांनी गावपातळीवरील उपक्रमांचा लाभ सांगितला. संस्थेच्या कार्याला गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने सन्मानचिन्ह देऊन गौरवले, ज्यामुळे संस्थेला नवी ऊर्जा मिळाली. 

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी