Friday, October 3, 2025

देगलूर येथे शेख मीरामोही योद्दीन यांचे आमरण उपोषण

 


देगलूर /जावेद अहमद :- देगलुर येथे शेतकरी वीजबिल, कर्ज, पीक विमा यांमुळे त्रस्त आहेत. अनेक वेळा लेखी तोंडी निवेदन देऊनही मागण्या मान्य न झाल्याने अध्यक्ष सय्यद खालेद पटेल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सलग 4 दिवसांपासून आमरण उपोषणवर बसलेले मीरा मिहियोद्दीन भाई यांना आज "भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम विचार मंच" तर्फे जाहिर समर्थ देण्यात अला.

 

शासनाने उपोषण ची दखल घेत मागण्या त्वरित मान्य कराव्या अशी मागणी संघटन के यांनी या प्रसंगी केली.


मागण्या मान्य न केल्यास उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home