विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ ( नियोजित ) म्हाडा वसाहत शिरढोण अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

 


खालापुर कर्जत / सुधीर देशमुख :- ठाणे जिल्ह्यातील व कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण येथे सामाजिक बांधिलकी जपणारा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष यांचा वाढदिवस म्हाडा वसाहत शिरढोण परिसरातील “ आप्पा ” म्हणून परिचित असलेले भगवान पोपळे यांनी यंदाचा आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या माध्यमातून 49 वा साजरा केला. शुभदिनी (ता. 8 ) त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये युवा पिढीसाठी हॉलीबॉल नेट जाळीचं उद्घाटन म्हाडा वसाहत येथे पार पडले. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याच्या हेतूने ठिकाणी सेवा उपक्रम राबविण्यात आले. 

या प्रसंगी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे आधारस्तंभ सुबोध सावंत कार्याध्यक्ष गणेश यावलकर खजिनदार गणेश महाजन सचिव गणेश पारेकर संतोष किर्ते सुनील शिरसाठ रोहित कारभारी गणेश वटे ओमकार यावलकर गणेश कुठे अजिंक्य टोपे प्रज्वल पाटील ऋषी अभी मगर रुपेश धीरज शिंदे भितेश पवार अजिंक्य वडगणे रोहित सोनवणे दत्ता जामकर संदीप कदम अमोल कुळवेकर नारायण भोसले शिवाजी चव्हाण दिनेश पवार किरण गायकवाड गणेश मोरे पवन साळुंखे दिनेश नागणे तुषार पोखरकर उमेश खराडे अर्जुन मुंडे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक भगवान पोपळे यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजसेवेला प्राधान्य देत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा सामाजिक जाणिवेचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी