जयराम जाधव यांची महाराष्ट्र सर्कल वेल्फेअर बोर्डावर नियुक्ती

 

                        

 मुंबई /प्रतिनिधी :- महाराष्ट्र व गोवा सर्कल मधील पोस्टल कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न असू द्या ते मार्गी लावणारे सर्व समस्यांचे निराकरण करणारे पोस्ट विभागातील अत्यंत तरुण तडफदार नेते डाक विभागाची शान जयराम जाधव (सर्कल सेक्रेटरी- ऑल इंडिया पोस्टल SC ST एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र व गोवा) यांची महाराष्ट्र सर्कल वेल्फेअर बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे.


या नियुक्तीचे त्यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.तसेच त्यांच्या त्यांच्या कडून अधिकाधिक कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत समस्या मार्गी लावाव्या यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.     


                    

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगर परिषदेने केलेला शहराचा विकास ?

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची अलोट गर्दी