Friday, October 3, 2025

विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ ( नियोजित )म्हाडा वसाहत शिरढोण येथे ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा...

 


खालापुर/सुधीर देशमुख :- ठाणे जिल्ह्यातील,व कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आजच्या गोड सोहळ्यासाठी विशेषतः ६९ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री गणेश यावलकर यांनी ,अतिशय सुंदर केलं तसेच सिद्धी रोकडे ने बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच अनेक मान्यवरांचे सत्कार केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष किर्ते सचिव गणेश पारेकर खजिनदार गणेश महाजन तसेच मार्गदर्शक सुबोध सावंत, भगवान पोपळे पवन साळुंखे किरण गायकवाड अश्विन शिंदे जय बनसोडे राजकुमार गवई सुनील शिरसाट सुवास शिरसाट रुपेश कांबळे सुरज बनसोडे तसेच महिलांचाही समावेश होता व नानासाहेब रोकडे यांनी खीर बनवून उपासक आणि उपासीका यांना वाटप केली शिवाय कार्यक्रमाची शोभा वाढवली.शिवाय .तसेच, विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळांचा सर्व बांधवांनी मोलाचे सहकार्य व योगदानाबद्दल मंडळांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home